ग्रामपंचायत खोपडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+1 123 456 78 90
+1 123 456 78 91

ई-मेल :

@gmail.com

पत्ता

खोपडी बु. , ता. सिन्नर जि. नाशिक ४२२२१२

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खोपडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

उत्तर:
खोपडी बुखोपडी खु ही गावे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आहेत.

  • खोपडी बु हे गाव सिन्नर-वडांगळी रस्त्यावर सिन्नरपासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर आहे.

  • खोपडी खु हे गाव सिन्नर-शिर्डी रस्त्यावर सिन्नरपासून २० कि.मी. अंतरावर आहे आणि गावाच्या जवळून देव नदीचा प्रवाह आहे.

उत्तर:
गावामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत:

  • ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना, सहकारी सोसायटी, स्वस्त धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र, बँक मित्र

  • मात्र, माध्यमिक शाळा उपलब्ध नाही.

उत्तर:
खोपडी बु ग्रामपंचायतीमध्ये खालील प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत:

  • सरपंच: गणेश भीमा घोलप – मो. नं. 8087981009

  • उपसरपंच: गीता विजय गुरुळे – मो. नं. 9130827379

  • ग्रामपंचायत सदस्य: ७ सदस्य (उदा. बाळू मोरे, सोमनाथ दराडे, शरद गुरुळे इ.)

  • ग्रामपंचायत अधिकारी: साधना संधान – मो. नं. 9421608706

  • कर्मचारी: सोमनाथ बर्डे – मो. नं. 9509032319

  • संगणक परिचालक: योगिता जाधव – मो. नं. 9766350383