ग्रामपंचायत खोपडी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

61

ग्रामपंचायत माहिती

खोपडी बु हे गाव सिन्नर वडांगळी रस्त्यावर सिन्नर पासून १८कि मी व सिन्नर शिर्डी रस्त्यापासून १५ किमी वर वसलेले आहे . विषय स्थान -तालुका मुख्यालयाच्या पूर्व दिशेला वसलेले खोपडी बु हे गाव तालुका मुख्यालयापासून १८ कि.मी.किमी अंतरावर आहे. गावाच्या पूर्वेस खोपडी खु पश्चिमेस दक्षिणेस व उत्तरेस गाव १९`५०`४३``अक्षांसव ७४`६४७``रेखांशवार गाव वसलेले आहे

खोपडी २०११ च्या जनगणनेचा तपशील

नाव  माहिती
ग्रामपंचायतीचे नाव ग्रुप ग्रामपंचायत खोपडी बु
सरपंच गणेश भीमा घोलप – 8087981009
उपसरपंच गीता विजय गुरुळे – 9130827379
ग्रामपंचायत सदस्य १. बाळू शिवराम मोरे – 8669120225 २. सोमनाथ खंडू दराडे – 7030480550 ३. शरद आनंदा गुरुळे – 9011438246 ४. भारती विलास दराडे – 9881919958 ५. सुशीला विलास दराडे – 7588172726 ६. सुनंदा तुकाराम गुरुळे – 8007700659 ७. कावेरी गणेश गुरुळे – 77190329994
ग्रामपंचायत अधिकारी साधना उदय संधान – 9421608706
ग्रामपंचायत कर्मचारी सोमनाथ चंद्रभान बर्डे – 9509032319
संगणक परिचालक योगिता गणेश जाधव – 9766350383
अशा सेविका १. पुष्पा दत्तात्रय गुरुळे – 8830215997 २. अनिता शामराव बोडके – 9881665831
आरोग्य अधिकारी अमोल हयाळीज – 9021434128
पशुधन पर्यवेक्षक पंकज वाबळे – 8459935500
शिक्षण संस्था – खोपडी खु १. संदीप श्रीरंग काकड (मुख्याध्यापक) – 9881343781 २. नवनाथ वैजिनाथ हवालदार – 8378876970
शिक्षण संस्था – खोपडी बु १. पोपट गणपत कथले (मुख्याध्यापक) – 8378003211 २. श्रीमती सुरेखा चंद्रभान मोढे – 7886761089 ३. सारिका पोपटराव सरोदे – 8605761690
एकूण लोकसंख्या 1048
घरांची एकूण संख्या 167
महिला लोकसंख्या % 50.5 % (529)
एकूण साक्षरता दर % 45.6 % (478)
महिला साक्षरता दर % 17.9 % (188)
अनुसूचित जमाती लोकसंख्या % 66.4 % (696)
अनुसूचित जाती लोकसंख्या % 4.6 % (48)
कार्यरत लोकसंख्या % 62.7 %
बालके (0-6) लोकसंख्या 2011 नुसार 207
मुलींची बालके (0-6) लोकसंख्या % 2011 नुसार 53.1 % (110)

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी (खोपडी बु )
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
लोकसंख्या आकडेवारी (खोपडी बु )
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी