संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+1 123 456 78 90
+1 123 456 78 91
ई-मेल :
@gmail.com
पत्ता
खोपडी बु. , ता. सिन्नर जि. नाशिक ४२२२१२
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
खोपडी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
उत्तर:
खोपडी बु व खोपडी खु ही गावे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आहेत.
खोपडी बु हे गाव सिन्नर-वडांगळी रस्त्यावर सिन्नरपासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर आहे.
खोपडी खु हे गाव सिन्नर-शिर्डी रस्त्यावर सिन्नरपासून २० कि.मी. अंतरावर आहे आणि गावाच्या जवळून देव नदीचा प्रवाह आहे.
उत्तर:
गावामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत:
ग्रामपंचायत कार्यालय, तलाठी कार्यालय, अंगणवाडी, प्राथमिक शाळा, पोस्ट ऑफिस, पशुवैद्यकीय दवाखाना, सहकारी सोसायटी, स्वस्त धान्य दुकान, आपले सरकार सेवा केंद्र, बँक मित्र
मात्र, माध्यमिक शाळा उपलब्ध नाही.
उत्तर:
खोपडी बु ग्रामपंचायतीमध्ये खालील प्रमुख पदाधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत:
सरपंच: गणेश भीमा घोलप – मो. नं. 8087981009
उपसरपंच: गीता विजय गुरुळे – मो. नं. 9130827379
ग्रामपंचायत सदस्य: ७ सदस्य (उदा. बाळू मोरे, सोमनाथ दराडे, शरद गुरुळे इ.)
ग्रामपंचायत अधिकारी: साधना संधान – मो. नं. 9421608706
कर्मचारी: सोमनाथ बर्डे – मो. नं. 9509032319
संगणक परिचालक: योगिता जाधव – मो. नं. 9766350383